करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mahabharti.co.in/ibps-bharti-2020/
IBPS Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लिपिक
पद संख्या – 1557+ जागा
पात्रता – पदवीधर उमेदवार असावा.
वयाची अट – 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. IBPS Recruitment 2020
शुल्क – SC/ ST/ PWBD/ EXSM – 175 रुपये , इतर – 850 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – https://drive.google.com/file/d/1xTWZCL828Nq0_YmrKgcGnVuRmoIP_3X8/view?usp=sharing
ऑनलाईन अर्ज करा – https://www.ibps.in/crp-clerical-cadre-x/?doing_wp_cron=1598961729.0874950885772705078125
अधिकृत वेबसाईट – https://mahabharti.co.in/ibps-bharti-2020/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती
राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती