IARI Recruitment 2021 | भारतीय कृषी संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या 38 जागांसाठी भरती

iari
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय कृषी संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या 38 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.अधिकृत वेबसाईट – www.iari.res.in

एकूण जागा – 38

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.संशोधन सहकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पर्यावरण विज्ञान मध्ये पीएच.डी 02. 06 वर्षे अनुभव.

2.वरिष्ठ संशोधन फेलो – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – बायोकेमिस्ट्री/ फिजियोलॉजी मध्ये एम.एससी. 02. 06 वर्षे अनुभव.

3.यंग प्रोफेशनलI-I – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.एससी. (कृषी) 02. 06 वर्षे अनुभव.

4.लॅब कम फील्ड कामगार – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02. 06 वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 15,000/- to 47,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.IARI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Respective Research Institute/University.

मूळ जाहिरात –PDF

अधिकृत वेबसाईट – www.iari.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com