करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 317 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
एकूण जागा – 317
पदाचे नाव – कमीशंड ऑफिसर
शैक्षणिक पात्रता –
1.AFCAT एंट्री- फ्लाइंग – 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
2.AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) – 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
3.AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
4.NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग – NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
वयाची अट –
1.फ्लाइंग ब्रांच – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
2.ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) – जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –
1.AFCAT एंट्री – 250/-
2.NCC स्पेशल एंट्री – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IAF Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com