IAF Agniveer Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नोकरीची एक अतिशय महत्त्वाची अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय हवाई दल अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत “ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६”या पदाच्या रिक्त जागा आहेत. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याचप्रमाणे 27 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव
या भरती अंतर्गत “ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६”या पदाच्या रिक्त जागा आहेत.
वयोमर्यादा | IAF Agniveer Bharti 2025
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
27 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा करावा
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- 27 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या तारखे अगोदरच अर्ज करा.