नागपूर MCED मध्ये विविध पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर येथे प्रशिक्षण सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. हे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

पदाचे नाव – प्रशिक्षण सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमएस-सीआयटी, इंग्रजी आणि मराठी टायपिंगसह पदवीधर असावा.

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पता – प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई. डी. हिंगणा सेंटर, प्लॉट नं. पी- 134, यु ब्लॉक, डीएमएलटी कॉलेजच्या मागे, इलेक्ट्रोनिक्स झोन चौक, एम, आय, डी, सी. हिंगणा , हिंगणा रोड, नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट –

https://drive.google.com/file/d/1FjzTHuoAvVu1QJxZAxtSHbHgcGK450Ko/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]