पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या तत्कालीन इलेक्ट्रॉनिक्स विभागांतर्गत मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान क्षेत्रात अनुसंधान व विकास कार्य हाती घेण्याचा व्यापक आदेश असलेल्या समीरची मुंबई येथे स्वायत्त अनुसंधान व विकास प्रयोगशाळा म्हणून स्थापना केली गेली. समीर मध्ये १२ वी पास आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण ४२ जागांसाठी हि भरती होणार आहे.
एकूण जागा – ४२
पदाचे नाव- ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
- फिटर – ०५
- टर्नर – ०२
- मशीनिस्ट – ०४
- सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट – ०१
- इलेक्ट्रिशिअन – ०१
- इलेक्ट्रोप्लेटर – ०१
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १६
- PASAA/COPA – ०१
- IT & ESM – ०१
- मेकॅनिक (Reff.& AC)
शैक्षणिक पात्रता-
- PASAA/COPA: (i) 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.
- उर्वरित ट्रेड: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) मध्ये ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.
नोकरी ठिकाण- मुंबई
फी – फी नाही.
थेट मुलाखत- [वेळ: 09:30 AM]
- फिटर, टर्नर, सिव्हिल, ड्राफ्ट्समन: 30 जुलै 2019
- इलेक्ट्रोप्लेट, मशीनिस्ट, मेकॅनिक (Reff.& AC), PASAA/COPA, IT & ESM: 31 जुलै 2019-इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: 01 ऑगस्ट 2019
मुलाखतीचे ठिकाण- SAMEER, IIT Campus, Hillside, Powai, Mumbai 400076
अधिकृत वेबसाईट- https://www.sameer.gov.in/
जाहिरात (Notification)- https://drive.google.com/file/d/17G0z274rmY0Qv4swxfK0SZCq-dPYl-uU/view?usp=sharing
इतर महत्वाचे –
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणारमोठा बदल, तरुणांना मिळणार दिलासा!
गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती
राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !
राष्ट्रीय आरोग्य अभियानात २४८ पदांसाठी भरती – ३० जुलै शेवट शेवटची तारीख !
आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2019 – 1200 पदांसाठी भरती
भारत पेट्रोलियम मध्ये १८ जागांसाठी भरती | Bharat Petroleum Recruitment 2019