HPCL Recruitment 2021 | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत भरती

Hindustan Petroleum Corporation Recruitment 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – hindustanpetroleum.com

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव & जागा –
1.फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी इंजिनिअरिंग/केमेस्ट्री/ सायन्समध्ये Ph.D केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी शिक्षणादरम्यान सर्व सेमिस्टर्समध्ये 60% मार्क्स घेतले असणं आवश्यक आहे..उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक.

2.फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी केमेस्ट्रीमध्ये MSc/BSc केलं असणं आवश्यक आहे. तसंच केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतनमान –
1.फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स – 65,000/- ते 85,000/-

2.फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स – 40,000/- ते 50,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.HPCL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – hindustanpetroleum.com

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com