HSC Result 2020 | ‘या’ वेबसाईटवर ‘असा’ पाहता येईल निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. HSC बोर्डाने बारावीचा निकाल १६ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मंडळाने हा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी जारी केली आहे. जाणून घेऊयात कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार आहे निकाल.

१)www.mahresult.nic.in

२)www.hscresult.mkcl.org

३)www.maharashtraeducation.com

या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट काढता येईल असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील गोष्टी करा
१)वरीलपैकी एका वेबसाईटवर जा
२)वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
३)आसनक्रमांक टाका
४)विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
५)निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
६)निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

त्याचबरोबर www.maharashtraeducation.com वर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. याशिवाय www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com