महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागात 547 जागांसाठी भरती; 1 लाख 77 हजार पगार, असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा आॅनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील 547 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 27 जानेवारी 2022 पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता.

एकूण पदे – ५४७

पात्रता – कायद्याची पदवी असणे अनिवार्य

अनुभव – उच्च न्यायालयात वकील म्हणून किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये काही कमीत कमी ५ वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.

काय आहे वयोमर्यादा – जास्तीत जास्त ३८ वर्षे ( आरक्षित वर्गाला ४३ वर्षे )

वेतन – ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये

अर्ज करण्याची फी –
खुला गट – ७१९ रुपये
मागासवार्गीय/ आर्थिक दुर्बल घटक – ४४९ रुपये

अर्जप्रक्रिया – ऑनलाईन

कुठे करायचा अर्जClick Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२२

मूळ जाहिरात – https://t.co/dNO6kc7mUs