इंजिनिअरींग झालेल्यांसाठी खुशखबर! Hites HLL Services Limited मध्ये १०९ जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली। Hites Infra tech Services Limited मध्ये विविध पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

डेप्युटी वाइस प्रेसिडंट – ४ जागा

डेप्युटी जनरल मॅनेजर – ४ जागा

चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – २ जागा

सिनियर मॅनेजर – ८ जागा

प्रोजेक्ट मॅनेजर – २ जागा

प्रोजेक्ट इंजिनीर – १२ जागा

मॅनेजर – ५ जागा

डेप्युटी मॅनेजर – १५ जागा

टेस्ट इंजिनिअर – ३ जागा

जुनिअर आर्किटेक्ट – ४ जागा

बायोमेडिकल इंजिनिअर – ६ जागा

असिस्टंट मॅनेजर – २ जागा

साईट इंजिनिअर – ७ जागा

अकॉउंट डिपार्टमेंट – १९ जागा

टेक्निशियन – ९ जागा

ऑफिस बॉय – १ जागा

शैक्षणिक पात्रता – BE, B-Tech, ME, CA, ICWA, MBA, ITI, B.com,

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – शुल्क नाही

वेतन – ४,२५०/- रुपये ते १,००,०००/- रुपये

Official website – www.hllhites.com

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २८ एप्रिल २०२०.

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com