करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 96 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/
एकूण जागा – 96
पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक डिझेल/वेल्डर/फिटर/टर्नर/AC & रेफ. मेकॅनिक/ ड्राफ्ट्समन-मेकॅनिक/सर्व्हेअर/कारपेंटर/प्लंबर/बिल्डिंग कन्स्ट्रक्टर) किंवा 10वी उत्तीर्ण.
वयाची अट – 01 एप्रिल 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मालंजखंड (MP)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Senior Manager (HR),Hindustan Copper Limited,Malanjkhand Copper Project, Tehsil:- Birsa, PO- Malanjkhand, District- Balaghat, Madhya Pradesh-481116
लेखी परीक्षा – 31 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf
ऑनलाईन नोंदणी – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com