करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://hindivishwa.org/
एकूण जागा – 07
पदाचे नाव – निबंधक, वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, परीक्षा उपनियंत्रक, उप वित्त अधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 78800/- to 144200/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – वर्धा.Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, हिंदी विश्व विद्यालय, गांधी हिल्स, वर्धा – 442001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट –http://hindivishwa.org/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com