Gk Update । भारतीय रेल्वेने डोंगराळ प्रदेशाचे विहंगम दृश्य बघण्यासाठी युनेस्को हेरिटेज कालका-शिमला मार्गावर ‘हिम दर्शन एक्स्प्रेस’ ही पर्यटन विशेष ट्रेन सुरू केली आहे.
या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणी एसी व्हिस्टाडोम कोच आणि एक फर्स्ट क्लास सिटिंग कम लगेज रूम कोच यांचा समावेश आहे. १०० पेक्षा जास्त प्रवाशांची क्षमता या ट्रेन मध्ये आहे.
प्रत्येक व्हिस्टाडोम कोच सुसज्जपणे सखोलपणे सुशोभित केलेले व सजवलेले आहेत. ते प्रवाशांना निसर्गाच्या जवळ जाण्याची, बघण्याची व अनुभवयाची संधी देतात.
हिम दर्शन एक्स्प्रेसची तिकिट किंमत वयाची पर्वा न करता प्रत्येक प्रवासी (एक मार्ग) साठी 630 रुपये असे आहे.
भारतीय रेल द्वारा कालका शिमला रूट पर 'हिम दर्शन एक्सप्रेस' को सभी विस्टाडोम कोचों के साथ शुरू किया गया है,
जो हिमालयी श्रेणियों के मनोरम दृश्य प्रदान करके यात्रियों को रोमांचकारी अनुभव को बढ़ाएगा। pic.twitter.com/bJXuZpOyaj— Ministry of Railways (@RailMinIndia) December 26, 2019
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
English
———————————————————-
Indian Railways launch ‘Him Darshan Express’
Gk Update । Indian Railways has launched a special train called ‘ Him Darshan Express’ on the UNESCO Heritage Kalka-Shimla route to get a panoramic view of the mountains.
The train includes a first class AC Vistadome coach and a first class seating cum luggage room coach. The train has a capacity of more than 5 passengers.
Each Vistadome Coach is well-decorated and decorated with exquisite finishes. They give travelers the opportunity to get closer to nature, see and feel.
The ticket price of Him Darshan Express is Rs 630 for each passenger (one way) irrespective of age.
———————————————————
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————–