करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
पद संख्या – 8 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th Pass
वयाची अट – 25 वर्ष , SC/ST- 5 वर्ष सूट , OBC- 3 वर्ष सूट
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7-9-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप प्रबंधक कार्यालय (एचआर), तळोजा कॉपर प्रोजेक्ट, E33-36, एमआयडीसी, तळोजा 410208
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com