पदवीधरांना होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 16, 17, 22, 23, 24, 29, 30 मार्च 2022 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hbcse.tifr.res.in/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –
1.प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी – B.Sc./ B.S.

2.प्रकल्प सहाय्यक – Full time Graduate with aggregate of 50% marks or equivalent CGPA of any recognized University/ Institute.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन –
31800/- to 48500/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टी. आय. एफ. आर., व्ही. एन. पूर्व मार्ग, मानखुर्द, मुंबई – 400008.

मुलाखत देण्याची तारीख – 16, 17, 22, 23, 24, 29, 30 मार्च 2022 (पदांनुसार) आहे.

अधिकृत वेबसाईट –https://www.hbcse.tifr.res.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com