करिअरनामा ऑनलाईन | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नाशिक विभाग येथे ITI ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 475 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे. HAL Recruitment 2021
एकूण जागा – 475 HAL Recruitment 2021 ITI
पदाचे नाव आणि जागा –
1)फिटर -210
2 )टर्नर -28
3 )मशिनिस्ट- 26
4) कारपेंटर- 03
5) मशिनिस्ट (ग्राइंडर) -06
6 )इलेक्ट्रिशियन- 78
7 )ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)- 08
8 )इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- 08
9 )पेंटर (जनरल) -05
10 )शीट मेटल वर्कर- 04
11) मेकॅनिक (मोटर व्हेईकल)- 04
12 )COPA- 77
13) वेल्डर (G & E)- 10
14) स्टेनोग्राफर- 08
शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण
परीक्षा शुल्क – नाही HAL Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण – नाशिक HAL Recruitment 2021 ITI
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
मुलाखतीची तारीख – 13 मार्च 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.hal-india.co.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन नोंद – https://apprenticeshipindia.org/
ऑनलाईन अर्ज – Apply Here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com