करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.मध्ये डॉक्टर पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 21 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
एकूण जागा – 08
पदाचे नाव – अर्ध वेळ डॉक्टर.
शैक्षणिक पात्रता – MBBS + M.D/ DNB/ DTCD/ Anesthesia/ DCH + MCI रेजिस्ट्रेशन.
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नाशिक.HAL Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – HAL Main Hospital, Ojhar Township, Tal Niphad , Nashik – 422207.
मुलाखत देण्याची तारीख – 21 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
मूळ जाहिरात – PDF
अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com