करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत डॉक्टर पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्या आहेत.निवड थेट मुलाखत पध्दतीने होणार असून, मुलाखात देण्याची तारीख 5 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव – अर्ध वेळ डॉक्टर
शैक्षणिक पात्रता – MBBS + MCI रेजिस्ट्रेशन + 02 वर्षे अनुभव.
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नाशिक.HAL Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – HAL Main Hospital, Ojhar Township, Tal Niphad , Nashik – 422207
मुलाखत देण्याची तारीख – 5 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
अर्जचा नमुना – PDF
मूळ जाहिरात – pdf
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com