गुजरात कृषीविद्यापीठांमध्ये ‘या’ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट| गुजरात कृषी विद्यापीठ राज्यातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये भरती करणार आहे. आनंद कृषी विद्यापीठ, जुनागड कृषी विद्यापीठ, नवसारी कृषी विद्यापीठ, सरदार कृषीनगर दंतिवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती होणार आहे. या भरती द्वारे एकूण २५७ जागा भरल्या जाणार आहेत. विद्यापीठाने यासाठी ओनलाईन अर्ज मागितला आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट्सद्वारे 3 जुलै 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरू होण्याची तारीख – ०३ जून २०१९
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ०३ जुलै २०१९

पदांचे नाव – कनिष्ठ लिपिक

एकूण जागा – २५७

आनंद कृषी विद्यापीठ – ६०
जुनागड कृषी विद्यापीठ – ९७
नवसारी कृषी विद्यापीठ – ३२
सरदार कृषीनगर दंतिवाडा कृषी विद्यापीठ – ६८

पात्रता निकष –

शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा – संबंधित विद्यापीठांच्या संकेतस्थळाना भेट द्या.

 

सेलमध्ये (SAIL) मध्ये काम करण्याची डॉक्टरांना संधी!

गुजरात कृषीविद्यापीठांमध्ये ‘या’ जागांसाठी भरती

मेगाभरती साठी १०० रूपये परिक्षा शुल्क आकारा- धनंजय मुंडेंची मागणी

१० वी पास ?इस्रोमध्ये काम करायचय, आज शेवटची संधी !

नैनिताल बँकमध्ये १००जागांसाठी भरती

इंडियन नेव्हीमध्ये भरती

इंजिनियर आहात ? तुमच्यासाठी सुवर्णसंधी