ITI & इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा तसेच पदवीधरांना संधी ! गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना (GTRE) अंतर्गत अप्रेंटिस ट्रैनी पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मार्क द्वारे केली जाणार आहे.अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

एकूण जागा – 150

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी – 75 जागा
2.डिप्लोमा अप्रेंटिस ट्रैनी – 20 जागा
3.ITI अप्रेंटिस ट्रेनी – 25 जागा
4.पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (जनरल) – 30 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस ट्रैनी – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.डिप्लोमा अप्रेंटिस ट्रैनी – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

3.ITI अप्रेंटिस ट्रैनी – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता प्राप्त शालेय शिक्षणाचा दुय्यम टप्पा पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या अभ्यासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

4 पदवीधर अप्रेंटिस ट्रैनी (जनरल) – संबंधित विषयात पदवी.

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतन – 7000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बेंगुळुरू.GTRE Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करतांना लागणारी कागदपत्रे – 10thMark sheet and Certificate
(ii) B.E/B.Tech/Diploma/ITI / Degree (B.com. /
B.Sc. / B.A) Mark sheets for all semesters /
year wise
(iii) Degree / Provisional Degree Certificate
(iv) Caste Certificate (if applicable)
(v) PWD Certificate (if applicable)
(vi) Photo ID card issued by Govt. of India
(Preferably Aadhaar Card)
(vii) EWS certificate (if applicable)
(viii) Two Passport size photographs
(ix) Police Verification Certificate
(District Authority)
(x) Medical Fitness Certificate

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –

1.पदवीधर अप्रेंटीस – click here

2.ITI अप्रेंटीस – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com