WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।कामठी कॅन्टीनमध्ये लिपिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लिपिक
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
नोकरी ठिकाण – कामठी
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, कामठी कॅन्टीन – ४४१००१
मुलाखतीची तारीख – 21 मार्च 2020
पहा अधिक माहिती – click here
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”