करिअरनामा। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विभाग प्रमुख- प्रशासन या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात .
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – विभाग प्रमुख- प्रशासन
पद संख्या – 1
शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ पदव्युत्तर
वयाची अट – 61 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभाग प्रमुख (टीएसएस), इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन,आयबीपीएस हाऊस, प्लॉट क्र. १६६,९०, फूट डीपी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ऑफ कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ फेब्रुवारी २०२० आहे.
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”