करिअरनामा ।सोलापूर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पदांसाठी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करावेत.
पदांचा सविस्तर तपशील –
1 ) पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 3
पात्रता – एमडी, ओबीजीवाय. / एमएस, ओबीजीवाय. / डीएनबी, ओबीजीवाय / डीजीओ
वयोमर्यादा – कमाल वय 45 वर्षे किंवा सेवानिवृत्त व्यक्ती 62 वर्षे.
वेतन – 24,000 रुपये
2) पदाचे नाव- ए. एन. एम
पात्रता- एएनएम कोर्स आणि नर्स रजिस्टर म्हणून दहावी पास
पदसंख्या- 40
वयोमर्यादा – कमाल वय 38 वर्षे
वेतन- 8,640 रुपये
3) पदाचे नाव – फार्मासिस्ट
पात्रता- डी. फार्मा / बी. फार्मा
पदसंख्या- 1
वयोमर्यादा – कमाल वय 38 वर्षे
वेतन- 8,000 रुपये
4) पदाचे नाव – जी. एन. एम
पात्रता- जीएनएम कोर्ससह 12 वी पास
पदसंख्या – 1
वयोमर्यादा – कमाल वय 38 वर्षे.
वेतन – 12,000 रुपये
फी – 100 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याचा पत्ता – माजी आयुक्त, सोलापूर एमसी, मुख्य कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, आप्पासाहेब वरद पथ, रेल्वे लाईन सोलापूर – 413 001
अधिक माहितीसाठी पहा –https://www.majhinaukri.co.in/wp-content/uploads/2020/01/solapur-mc-converted.pdf
अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in/English/Default.aspx
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”