खुशखबर ! १० वी पाससाठी रेल्वेत ४०० पदांची होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । रेल्वे मंत्रालयांतर्गत रेल्वे कोच कारखान्यात विविध ४०० पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा .

https://rcf.indianrailways.gov.in/recLogin.jsp?lang=0&id=0,296,490

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – फीटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, सुतारकाम, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मॅकनिक आणि                       एसी अँड रेफ्रिजरेटर मॅकनिक

पदसंख्या – ४००

पात्रता – १० वी उत्तीर्ण ( आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक )

फी – १०० रुपये

वयाची अट – २४ वर्ष

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड प्रक्रिया लिखित नसणार आहे. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार होईल. दहावीत मिळालेले गुण किंवा आयटीआय परीक्षेतील गुण या आधारावर त्याची गुणवत्ता ठरवली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ फेब्रुवारी २०२०

अधीकृत वेबसाईट – rcf.indianrailways.gov.in

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”