करिअरनामा । मुंबई येथे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी
पद संख्या –2
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार 1) (click here)
2) (click here)
अर्ज पद्धती – मुलाखत
नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
मुलाखतीचा पत्ता – होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टी. आय. एफ. आर., व्ही. एन. पूर्व मार्ग, मानखुर्द, मुंबई – ४०००८८
मुलाखतीची तारीख –
प्रकल्प कार्य सहाय्यक – 25 फेब्रुवारी 2020
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी – 26 फेब्रुवारी 2020
अर्ज नमुना – https://bit.ly/2tFUIT8
अधिकृत वेबसाईट – http://www.hbcse.tifr.res.in/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”