करिअरनामा । सशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे विविध पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – उपनिबंधक, विभाग अधिकारी / न्यायाधिकरण अधिकारी, प्रधान खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड – I, सहाय्यक, कनिष्ठ लेखा अधिकारी, उच्च विभाग लिपिक, आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, निबंधक, सहनिबंधक, मुख्य खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार 1. ( click here)
2. (click here)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, वेस्ट ब्लॉक-आठवा, सेक्टर -१, आर. के. पुरम, नवीन दिल्ली – ११००६६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://aftdelhi.nic.in/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”