खुशखबर ! ऑइल इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । ऑइल इंडियामध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ७ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत थेट वॉक-इन-मुलाखत देऊ शकतात.उमेदवारांनी अर्जाशी संबंधित संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर पहा .

पदाचा सविस्तर तपशील –

१) पदाचे नाव – केमिस्ट
पात्रता – एम.एस्सी. (रसायनशास्त्र) , अनुभव- ३ वर्ष
पद संख्या –
वेतन – ४५,००० रुपये

२) पदाचे नाव – अभियंता
पात्रता – बीई किंवा बी टेक (पेट्रोलियम किंवा यांत्रिकी),अनुभव- ३ वर्ष
पद संख्या – २
वेतन – ४५,००० रुपये

३) पदाचे नाव – भूभौतिकज्ञ
पात्रता – Masters in Applied Geophysics or M. Sc Tech in Applied Geophysics,अनुभव- ५ वर्ष
पद संख्या – १०
वेतन – ५०,००० रुपये

४) पदाचे नाव – ड्रिलिंग अभियंता
पात्रता – अभियांत्रिकी पदवी (पेट्रोलियम), अनुभव- ५ वर्ष
पद संख्या –
वेतन – ५०,००० रुपये

वयाची मर्यादा – ६५ वर्ष

मुलाखतीच्या तारखा –

१) भूभौतिकज्ञ- ७ फेब्रुवारी

२) केमिस्ट – ८  फेब्रुवारी

३) ड्रिलिंग अभियंता – १० फेब्रुवारी

४) अभियंता-  १२ फेब्रुवारी

अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/Current_openNew.aspx

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatapp  करा आणि लिहा  ” HelloJob “