करिअरनामा । पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावेत .
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, आय. सी. यु. फिजिशियन/ इंटेंसिव्हिस्ट, फिजिशियन, निवासी फिजिशियन, कार्डीओलॉजिस्ट, शल्य विशारद, युरो सर्जन, न्युरो सर्जन, बालरोग तज्ञ, नवजात अर्भक तज्ञ, पॅथोलॉंजिस्ट, रेडीओलॉंजिस्ट, चेस्ट स्पेशालिस्ट, स्त्री रोग तज्ञ, बालरोग विशारद, भूल तज्ञ + बधिरीकरण तज्ञ, कान नाक तज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, अस्थिव्यंग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, मायक्रोबायोलॉंजिस्ट, दंतशल्य चिकित्सक
पद संख्या – 157
शैक्षणिक पात्रता – शासकीय महाविद्यालयातून एम. बी. बी, एस. व पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेऊन उत्तीर्ण
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे महानगरपालिका भवन, आरोग्य विभाग, तिसरा मजला, मेडिकल युनिट विभाग, शिवाजीनगर पुणे – ४११००५
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/en
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”