दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; शिक्षकच असतील पर्यवेक्षक !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – दहावी-बारावी बोर्ड परीक्षा पध्दतीमध्ये यावर्षी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून बदल केले आहेत.कोरोनामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर ऑफलाईन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही.त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑफलाईन घेता आला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनवर मोठे दढपण आले आहे.विद्यार्थ्यांनच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न शिक्षण मंडळाने केला आहे.

परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून त्याच शाळेतील शिक्षकांची नेममूक केली जाणार आहे. यावर्षी कॉपी प्रकरणाचा शोध घेण्यासाठी “स्कॉड’ नसतील. तर यासाठी शेजारील शाळेतील एका शिक्षकाची बैठे पथक म्हणून नेमणूक केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यावर्षी ही एकूण अभ्यासक्रमाच्या 75% अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांना 15 ते 30 मिनिटे वेळ वाढवून दिला गेला आहे.शाळा तेथे परीक्षा केंद्र हा महत्त्वाचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com