WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।सातारा येथे प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस पदांकरीता पंडित दिनदयाल रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 7 मार्च 2020आहे.
पदाचे नाव – प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस
पद संख्या – 22 जागा
पात्रता – खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती – मेळावा
मेळाव्याचा पत्ता – लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर (मारळी), पाटण ता.पाटण जि.सातारा
मेळाव्याची तारीख – 7 मार्च 2020
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”