करिअरनामा । दिल्ली मेट्रो रेल्वेत १४९३ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी होती मात्र २० जानेवारी अशी मुदतवाढ करण्यात आली आहे . दिल्ली मेट्रो रेल्वेत विविध पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात . https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/1891/62785/Registration.html या लिंकवर अर्ज करावेत .
पदांचा तपशील –
१) असिस्टंट मॅनेजर-
पात्रता – BE/B.Tech
एकूण पदे – १६६
२)ज्युनिअर इंजिनिअर-
पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण पदे – ५४८
३) फायर इंस्पेक्टर-
पात्रता – B.Sc
एकूण पदे – ७
४) आर्किटेक्ट असिस्टंट-
पात्रता – आर्किटेक्चर डिप्लोमा
एकूण पदे – १४
५) असिस्टंट प्रोग्रामर-
पात्रता – ६० टक्के गुणांसह BCA/B.Sc. (Electronics)/B.Sc. (IT)/B.Sc. (Maths)
एकूण पदे -२४
६) लीगल असिस्टंट-
पात्रता –– ६० टक्के गुणांसह LLB
एकूण पदे – ५
७) कस्टमर रिलेशन असिस्टंट-
पात्रता – पदवीधर , कॉम्पुटर ॲप्लिकेशन कोर्स
एकूण पदे -३८६
८)अकाउंट्स असिस्टंट-
पात्रता – B.Com , 2 वर्षे अनुभव
एकूण पदे – ४८
९)स्टोअर असिस्टंट-
पात्रता -मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Physics, Chemistry & Marhs)
एकूण पदे -८
१०) असिस्टंट/CC-
पात्रता – पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन किंवा तत्सम संबंधित क्षेत्रात पदवी किंवा समतुल्य.
एकूण पदे – ७
११)ऑफिस असिस्टंट-
पात्रता – BA/B.Sc./B.Com
एकूण पदे – ८
१२) स्टेनोग्राफर-
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी , ऑफिस मॅनेजमेंट & सेक्रेटेरियल प्रॅक्टिस कोर्स ,शॉर्टहॅन्ड स्पीड ८० श.प्र.मि. /इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.
एकूण पदे – ९
१३) मेंटेनर-
पात्रता – ITI(Electronic Mechanic, Information Communication Technology System Maintenance, Information Technology, Mechanic Computer Hardware/ Fitter, Lift & Escalator Mechanic)
एकूण पदे -२६३
वयाची अट – १ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ३० वर्षे , [SC/ST-5 वर्षे सूट, OBC- ३ वर्षे सूट]
फी- General/OBC- ५०० रुपये [SC/ST/PwBD – २५० रुपये ]
ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२०
परीक्षा पद्धती – नोंदणीकृत ईमेल/फोन नंबर/SMSद्वारे कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.