करिअरनामा । भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘ट्रेनी इंजिनिअर’ पदांची भरती करण्यात येणार आहे. भारत सरकारची संरक्षण मंत्रालय, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्रीमियर नवरत्न डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंतर्गत भारत सरकार एंटरप्राइझ मध्ये 46 प्रशिक्षणार्थी अभियंता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार http://www.bel-india.in/CareersGridbind.aspx?MId=29&LId=1&subject=1&link=0&issnno=1&name=Recruitment+-+Advertisements या लिंक वर अर्ज करू शकता .
पदांचा तपशील –
1) ट्रेनी इंजिनिअर (Software)
पात्रता – प्रथम श्रेणी BE / B.Tech (कॉम्पुटर सायन्स) (SC/ST/PWD- पास श्रेणी) , 1 वर्ष अनुभव
एकूण पदे – 25
वयाची अट- 1 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे , SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट
फी – General/OBC- 200 रुपये [SC/ST/PWD- फी नाही]
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 22 जानेवारी 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Manager (HR/ES & SW), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru – 560013
2) ट्रेनी इंजिनिअर (MC Unit)
पात्रता – प्रथम श्रेणी BE / B.Tech/B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/सिव्हिल) (SC/ST/PWD: पास श्रेणी) , 1 वर्ष अनुभव
एकूण पदे – 21
वयाची अट – 1 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे, SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट
फी – General/OBC- 200 रुपये [SC/ST/PWD- फी नाही]
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 27 जानेवारी 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Manager (HR), Bharat Electronics Limited, Post Box No.26, Ravindranath Tagore Road Machilipatnam- 521 001, Andhra Pradesh
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.