खुशखबर ! पूर्व रेल्वेमध्ये अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पूर्व रेल्वेमध्ये अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी १४ फेब्रुवारी पासून अर्ज दाखल करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव –अपरेंटिस

पात्रता – १० वी किंवा  समकक्ष, एनसीव्हीटी / एससीव्हीटीने जारी केलेल्या अधिसूचित व्यापारामध्ये राष्ट्रीय                     व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट – १५ ते २४ वर्ष,  [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट]

फी – खुला वर्ग – १०० रुपये , राखीव वर्ग -फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२०

अधीकृत वेबसाईट – http://www.rrcer.com/

अधिक माहितीसाठी पहाwww.careernama.com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”