करिअरनामा ऑनलाईन – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.मुलाखत देण्याची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://unigug.org/portal/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – गडचिरोली,Gondwana University Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखात देण्याचा पत्ता – गोंडवाना विद्यापीठ, MIDC रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली जिल्हा- गडचिरोली पिन 4426o5.
मुलाखत देण्याची तारीख – 29 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://unigug.org/portal/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com