गडचिरोली। गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे ३६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजे पर्यंत आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
प्राध्यापक (Professor) – २ जागा
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – ४ जागा
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – ३० जागा
नोकरी ठिकाण – गडचिरोली
शुल्क – १०००/- रुपये (राखीव प्रवर्ग ७००/- रुपये)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – GONDWANA UNIVERSITY GADCHIROLI. Complex,MIDC Road,Gadchiroli,Dist…Gadchiroli,Pin Code- 442605.
Official website – www.unigug.ac.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २० एप्रिल २०२०.
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com