करिअरनामा । मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2020आहे. इच्छुक उमेदवारांना बारावीत किमान 50 टक्के गुण असणं अनिवार्य आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पुरुष सुरक्षा रक्षक
पद संख्या – 7000 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते28 वर्षे दरम्यान असावे.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – www.mahasecurity.gov.in
अर्ज असा करा –
- – MSSC चे अधिकृत संकेतस्थळ mahasecurity.gov.in वर जा
- – वर ‘Recruitment’ च्या लिंक वर क्लिक करा
- – आता नव्या पेजवर Apply Online For Post of Security Guard या पर्यायावर क्लिक करा
- – क्लिक करताच अॅप्लिकेशन फॉर्मचं पेज उघडेल
- – आता तेथे विचारलेल्या डिटेल्स (तपशील) भरत जा
- – अर्ज [Register] केल्यानंतर उमेदवारास Application ID प्राप्त होईल. हा Application ID पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा असलेले उमेदवारांनी तो काळजीपूर्वक जतन करावा.
- – शुल्क भरल्यानंतर आपले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा.
अधिक माहितीसाठी – click here
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”