करिअरनामा। महाराष्ट्र वन विभागांतर्गत गडचिरोली कार्यालयात वनरक्षक पदांसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात .
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वनरक्षक
पदसंख्या – 9
शेक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता – उंची – 152.5 (पुरुष) आणि 145 (महिला)
छाती- (84 With expansion)
वेतन श्रेणी – 18,000 ते 56,900 रुपये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Chief Conservator of Forests (Regional), Forest Administration Building, Potegaon Road, Gadchiroli – 442605
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2020
अधीकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Eng
अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob