WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।भारतीय हवाई दलामध्ये लस्कर ट्रेड पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लस्कर ट्रेड
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – टेशन वॉरंट ऑफिसर (एसडब्ल्यूओ) कार्यालय, हवाई दल स्टेशन ठाणे, पीओ – सांडोज बाग, कोलशेत रोड, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र – ४००६०७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – click here
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”