करिअरनामा । राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये (आरआयएनएल) मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे . १८८ रिक्त जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे .पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .
https://www.vizagsteel.com/myindex.asp?tm=9&url=code/tenders/viewjobads.asp
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी
१) सेरामिक्स
पद संख्या – ४
२) केमिकल
पद संख्या – २६
३) सिव्हिल
पद संख्या – ५
४) इलेक्ट्रिकल
पद संख्या – ४५
५) इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स
पद संख्या – १०
६) मेकॅनिकल
पद संख्या – ७७
७) मेटलर्जी
पद संख्या – १९
८) माइनिंग
पद संख्या – २
शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह संबंधित इंजिनिरिंग पदवी [SC /PWD-५० टक्के गुण]
वयाची अट- १८ ते २७ वर्षे [SC/ST- ५ वर्षे सूट, OBC- ३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- विशाखापट्टणम
फी – General/OBC- ५९० रुपये [SC/PwBD- २९५ रुपये ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२०
पहा संपूर्ण जाहिरात – Click Here
आॅनलाईन अर्ज करा – www.careernama.com
नोकरी विषयक माहिती थेट तुुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”