करिअरनामा ।केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये [CRPF] हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावेत.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
पद संख्या – 1412
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिदेशालय, सी.आर.पी.एफ. ब्लॉक नं. १, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020
येथे अर्ज उपलब्ध – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.crpf.gov.in/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”