करिअरनामा ।इंडियन रेल्वे, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अपरेंटिस
पद संख्या – 182 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी सह ITI उत्तीर्ण असावा.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 100
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2020
येथे अर्ज करा – click here
पहा अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1lITl3Akz4dJGz_bYEd9o00Di2armxV0O/view?usp=sharing
अधिकृत वेबसाईट – www.dmw.indianrailways.gov.in
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”