करिअरनामा । गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकतात.
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
निवड प्रक्रिया – मुलाखत
अधिकृत वेबसाईट –www.unigoa.ac.in
अधिक माहिती करिता PDF जाहिरात – https://drive.google.com/file/d/1x79PkT5DndKnrWIwM-mR81U-foETCXOw/view?usp=sharing
नोकरी ठिकाण – गोवा
मुलाखतीचा पत्ता – गोवा विद्यापीठ, ताळगाव पठार, गोवा – ४०३२०६
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.