10वी पास ते पदवीधरांना सुवर्णसंधी ! गोवा शिपयार्ड लि.अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) अंतर्गत विविध पदांच्या 253 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://goashipyard.in/

एकूण जागा – 253

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट सुपेरिटेंडंट (हिंदी ट्रान्सलेटर) – 01 जागा
2.जुनिअर इंस्ट्रुक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल) – 02 जागा
3.स्ट्रक्चरल फिटर – 34 जागा
4.मेडिकल लॅब्रॉटरी टेक्निशियन – 01 जागा
5.रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक – 02 जागा 6.टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-मेकॅनिकल) – 08 जागा
7.वेल्डर – 12 जागा
8.टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-इलेक्ट्रिकल) – 07 जागा
9.3G वेल्डर – 10 जागा 10.टेक्निकल असिस्टंट (कमर्शिअल-मेकॅनिकल) – 12 जागा
11.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 16 जागा
12.टेक्निकल असिस्टंट (कमर्शिअल-इलेक्ट्रिकल) – 05 जागा
13.इलेक्ट्रिकल मेकॅनिक – 11 जागा
14.टेक्निकल असिस्टंट (कमर्शिअल-इलेक्ट्रॉनिक्स) – 05 जागा
15.प्लंबर – 02 जागा 16.टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) – 21 जागा
17.मोबाईल क्रेन ऑपरेटर – 01 जागा
18. टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल) – 15 जागा
19.प्रिंटर कम रेकॉर्ड किपर – 01 जागा
20.टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) – 05 जागा
21.कूक – 04 जागा 22.टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डींग) – 21 जागा
23.ऑफिस असिस्टंट – 07 जागा
24.सिव्हिल असिस्टंट – 02 जागा
25.ऑफिस असिस्टंट (फायनान्स/ इंटरनल ऑडिट) – 04 जागा
26.ट्रैनी वेल्डर – 10 जागा
27.स्टोअर असिस्टंट – 01 जागा
28.ट्रैनी जनरल फिटर – 03 जागा
29.यार्ड असिस्टंट – 10 जागा
30.अनस्किल्ड – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट सुपेरिटेंडंट (हिंदी ट्रान्सलेटर) – हिंदी व इंग्रजी विषयासह पदवी + हिंदी-इंग्रजी किंवा इंग्रजी-हिंदी ट्रान्सलेट डिप्लोमा/ प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव

2.स्ट्रक्चरल फिटर – स्ट्रक्चरल फिटर/ फिटर/ फिटर जनरल/ शीट मेटल वर्कर विषयात ITI + NCTVT + 02 वर्ष अनुभव.

3.रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक – रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक विषयात ITI + NCTVT + 02 वर्ष अनुभव.

4.वेल्डर – वेल्डर विषयात ITI + NCTVT + 02 वर्ष अनुभव.

5.3G वेल्डर – वेल्डर विषयात ITI + NCTVT + 3G वेल्डर सर्टिफिकेट + 02 वर्ष अनुभव.

6.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक विषयात ITI + NCTVT + 02 वर्ष अनुभव.

7.इलेक्ट्रिकल मेकॅनिक – इलेक्ट्रिकल मेकॅनिक विषयात ITI + NCTVT + 02 वर्ष अनुभव…

8.प्लंबर – 10 वी + प्लंबर विषयात + 02 वर्ष अनुभव.

9.मोबाईल क्रेन ऑपरेटर – 10 वी + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्ष अनुभव..

10.प्रिंटर कम रेकॉर्ड किपर – 10 वी + कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात 06 महिने सर्टिफिकेट कोर्स + 01 वर्ष अनुभव..

11.कूक – 10 वी + 02 वर्ष अनुभव.

12.ऑफिस असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात 01 वर्षे सर्टिफिकेट कोर्स + 01 वर्ष अनुभव.

13.ऑफिस असिस्टंट (फायनान्स/ इंटरनल ऑडिट – वाणिज्य शाखेतील पदवी + 01 वर्ष अनुभव.

14.स्टोअर असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात 01 वर्षे सर्टिफिकेट कोर्स + 01 वर्ष अनुभव.

15.यार्ड असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात 01 वर्षे सर्टिफिकेट कोर्स + 01 वर्ष अनुभव.

16.जुनिअर इंस्ट्रुक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात डिप्लोमा + 02 वर्ष अनुभव.

17.मेडिकल लॅब्रॉटरी टेक्निशियन – मेडिकल लॅब्रॉटरी टेक्नॉलॉजि विषयात डिप्लोमा + 03 वर्ष अनुभव..

18.टेक्निकल असिस्टंट – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्ष अनुभव.

19.सिव्हिल असिस्टंट – सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्ष अनुभव.

20.ट्रैनी वेल्डर – वेल्डर विषयात ITI + NCTVT.
ट्रैनी जनरल फिटर: फिटर/ फिटर जनरल विषयात ITI + NCTVT..

21.अनस्किल्ड – 10 वी.

वयाची अट – 18 to 33 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला/ ओबीसी/ EWS 200/- रुपये.
राखीव/ माझी सैनिक/ PWD फी नाही.

नोकरीचे ठिकाण – गोवा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – 09 मे 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://goashipyard.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com