GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारतातील मिनीरत्ना कंपनीतील वर्ग १ मधील GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण २९ जागेसाठी ही भरती होणार आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ज्युनिअर सुपरवाइजर, ज्युनिअर सुपरवाइजर, टेक्निकल असिस्टंट सेफ्टी स्टेवर्ड, इलेक्ट्रिक मेकॅनिक पदांकरता ही भरती झाली आहे. अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर, २०१९

एकूण जागा- २९ जागा

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Safety) 01
2 असिस्टंट मॅनेजर (Safety- Electrical) 01
3 असिस्टंट मॅनेजर (Safety- Mechanical)
01
4 ज्युनिअर सुपरवाइजर (Safety- Electrical) 02
5 ज्युनिअर सुपरवाइजर (Safety- Mechanical)
02
6 टेक्निकल असिस्टंट (Electrical) 02
7 सेफ्टी स्टेवर्ड (Electrical) 03
8 सेफ्टी स्टेवर्ड (Mechanical)
02
9 इलेक्ट्रिक मेकॅनिक  15
Total 29

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स) (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा (iii) 13 वर्षे अनुभव.
पद क्र.2- (i) B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल) (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा (iii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.3- (i) B.E./B.Tech. (मेकॅनिकल) (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा (iii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.4- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) जड अभियांत्रिकी उत्पादन उद्योगात किमान 10 वर्षांचा अनुभव
पद क्र.5- (i) मेकॅनिकल /शिपबिल्डिंग/ प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) जड अभियांत्रिकी उत्पादन उद्योगात किमान 10 वर्षांचा अनुभव
पद क्र.6- (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.7- (i) ITI (इलेक्ट्रिकल) (ii) औद्योगिक सुरक्षा / अग्नि आणि सुरक्षा / सुरक्षा व्यवस्थापन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.8- (i) ITI (फिटर/वेल्डर/मेकॅनिस्ट ) (ii) औद्योगिक सुरक्षा / अग्नि आणि सुरक्षा / सुरक्षा व्यवस्थापन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.9- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल) (iii) 02 वर्षे अनुभव.

वयाची अट- ३१ जुलै, २०१९ रोजी,

पद क्र.1- OBC- ४७ वर्षे
पद क्र.2- UR-३० वर्षे
पद क्र.3- UR-३० वर्षे
पद क्र.4- OBC- ३६, UR-३३ वर्षे
पद क्र.5- UR-३३ वर्षे
पद क्र.6- ST- ३८, UR-३३ वर्षे
पद क्र.7- ST- ३८, UR-३३ वर्षे
पद क्र.8- UR-३३ वर्षे
पद क्र.9- ST- ३०, OBC-३६, UR/EWS-३३ वर्षे

नोकरी ठिकाण- गोवा.

परीक्षा फी– [SC/ST/PWD/ExSM- फी नाही]

पद क्र.1 ते 3- General /OBC- ५००/-
पद क्र.4 ते 9- General /OBC- २००/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०७ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- १७ ऑक्टोबर, २०१९

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- GM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://career.goashipyard.co.in/user/Job-List.aspx

इतर महत्वाचे-

(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर

(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘समुह संघटक’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती