Goa Shipyard Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

Goa Shipyard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही आपल्या करिअरनामा या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. आज देखील आम्ही गोव्यातील अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता गोवा शिपयार्ड लिमिटेड गोवा यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प उत्पादन समन्वयक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Goa Shipyard Bharti 2024

या भरती अंतर्गत प्रकल्प उत्पादन समन्वयक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला गोवा या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 65 वर्षे असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | Goa Shipyard Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

विभाग प्रमुख (एचआर आणि प्रशासन), गोवा शिपयार्ड लिमिटेड, वाड्डेम, वास्को-दा-गामा, गोवा-403 802.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार Diploma in Engineering पास असणे गरजेचा आहे.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा