WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन ।गोवा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://goarmsa.in ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रशिक्षक
पद संख्या – 38 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 18 ते 37 वर्ष
वेतन – 20,000 रुपये
नोकरी ठिकाण – गोवा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://goarmsa.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com