करिअरनामा ऑनलाईन । गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे . मुलाखतीची तारीख 27-7-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
व्याख्याता – 1 जागा
नर्स – 1 जागा
एमटीएस – 2 जागा
पात्रता –
व्याख्याता – पदव्यूत्तर पदवी (मेडिसिन), वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचा किमान 3 वर्षाचा अनुभव
नर्स – Bsc (Nursing)
एमटीएस – 10 वी उत्तीर्ण
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. (सरकारी कर्मचारासाठी सूट)
वेतन –
व्याख्याता – 95,000 रुपये
नर्स – 34,290 रुपये
एमटीएस – 17,780 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 27-7-2020
नोकरीचे ठिकाण – गोवा
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.gmc.goa.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीनचे कार्यालय, GMC, बांबोलीम-गोवा
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com