10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 53 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://gmcjalgaon.org/

एकूण जागा – 53

पदाचे नाव – ओ टू तंत्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक , वरिष्ठ निवासी ,पाठयनिर्देशक, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –

1.Assistant Professor – Degree /Diploma

2.Senior Resident – Post Graduate

3.Medical Officer – MBBS

4.Nursing Tutor
Technician – 10th Pass, ITI

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 250/-

नोकरीचे ठिकाण – जळगाव

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईनGMC Jalgaon Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जिल्हा पेढ, जिल्हा सामान्य रुग्णालय आवर .

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://gmcjalgaon.org/

मूळ जाहिरात –  
1.PDF

2.PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com