करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालय गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता – Degree in Pharmacy.
वयाची अट – 60 वर्षापर्यंत
वेतन – 13000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – गोंदिया.GMC Gondia Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट (ART केंद्र), सिव्हिल सर्जन कार्यालय, गोंदिया – 441601.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com