करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.gmcgondia.in/
एकूण जागा – 11
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वयाची अट – 38 वर्षापर्यंत
वेतन – 110000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – गोंदिया
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थपना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै. म. गोंदिया ( के.टी. एस. रुग्णालय परिसर).
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.gmcgondia.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com